सातबारा Watch

← राहेरी बु.

Ferfar #2355 · राहेरी बु.

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
318
Talathi
गोरक्षनाथ मोहन पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : राहेरी ग्रा से सो लिहून घेणार : लक्ष्मीबाई गुलाब देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : लक्ष्मी गुलाबराव देशमुख राहेरी ग्रा से सो 75000 रु बोजा - 1205 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ जा क्र 15 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.