सातबारा Watch

← राहेरी बु.

Ferfar #2358 · राहेरी बु.

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
गोरक्षनाथ मोहन पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि.बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा दुसरबीड लिहून घेणार : सुधाकर सिताराम सरकटे यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी दि.बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा दुसरबीड सी.बी.यांचे स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जावक क्रमांक 131 दि. 08.07.2023 नुसार मौजे राहेरी बुद्रुक येथील खातेदार कर्जदार सुधाकर सिताराम सरकटे यांचे गट क्रमांक 178 या जमिनीवर एकुण थकीत कर्ज रक्कम रुपये 59,260 /- वसुलापोटी जमीन जप्ती बोजा नोंद दाखल. - 2055 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.