Ferfar #672 · पिंपळगांव कुडा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- वसुदेव एकनाथ जायभाये
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : ताडशिवानी ग्रामसेवा सहकारी संस्था रं.नं.१०९७
लिहून घेणार : शिवाजी खुशालराव जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : ग्रामसेवा सह सोसा.ताडशिवणी - 303
रु. 75000/- शिवाजी खुशालराव जाधव - 303
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ताडशिवानी ग्रामसेवा सहकारी संस्था रं.नं.१०९७ पत्र क्र.३६/दिनांक १४/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.