सातबारा Watch

← पिंपळगांव कुडा

Ferfar #674 · पिंपळगांव कुडा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
वसुदेव एकनाथ जायभाये
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : ताडशिवानी ग्रामसेवा सहकारी रं.नं.१०९७ लिहून घेणार : वसंतराव नाथा शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : ग्रामसेवा सह सोसा.ताडशिवणी - 303 रु. 30000/- वसंतराव नाथा शेळके - 303 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परततफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ताडशिवानी ग्रामसेवा सहकारी रं.नं.१०९७ पत्र क्र ३८/ दिनांक २९/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.