Ferfar #897 · देवखेड
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- एस. आर. नागरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बुलढाणा जिल्हा केंदीय सहकारी बँक शाखा दु.बीड
लिहून घेणार : राधा भगवान सरकटे ( मूळ मालक ज्ञानदेव गुलाबराव सरकटे )
यांनी सर्व्हे क्रमांक : 88 तपशिल : बु. जि. के. सह. बँक जांभोरा - 334
रु. 90000/- ज्ञानदेव गुलाबराव सरकटे - 334
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. तसेच सदरील जमीन हि मूळ मालक ज्ञानदेव गुलाबराव सरकटे यांच्या मालकीची असून त्यांनी त्यांच्या भावजय यांना खरेदी खताने विक्री करून त्याचा फेरफार क्र. 380 नुसार राधा भगवान हे नाव आले आहे