सातबारा Watch

← जांभोरा

Ferfar #3526 · जांभोरा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
भास्‍करगिर भगवानगिर गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था जांभोरा र.नं.६७० लिहून घेणार : वामन अहेलाजी खरात यांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : दिनांक 20/06/2020 रोजी जांभोरा ग्राम सेवा चा वामन अहेलाजी खरात यांच्या नावे र.रु. 11000/- कर्ज. - 3223 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.