Ferfar #3529 · जांभोरा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 360
- Talathi
- भास्करगिर भगवानगिर गिरी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था जांभोरा र.नं.६७०
लिहून घेणार : योगेश ठकाजी खरात
यांनी सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 10/06/2020 रोजी जांभोरा ग्राम सेवा चा योगेश ठकाजी खरात यांच्या नावे र.रु. 38000/- कर्ज. - 3221
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.