सातबारा Watch

← जांभोरा

Ferfar #3530 · जांभोरा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
708
Talathi
भास्‍करगिर भगवानगिर गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था जांभोरा र.नं.६७० लिहून घेणार : प्रल्हाद सखाराम कास्तोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 708 तपशिल : प्रल्हाद सखाराम कासतोडे यांनी ग्रामसेवा सह संस्था जांभोरा कडून 90000 रु कर्ज घेतले - 2046 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.