सातबारा Watch

← चांगेफळ

Ferfar #2873 · चांगेफळ

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
रवींद्र रामकिसन लांडगे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दि.बु.जि.के.स.बँक ग्रा.से.सो.चांगेफळ लिहून घेणार : गोदावरी श्रीराम राठोडयांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : दि बु जी के स बँक ग्रा से सो चानगेफळ चा र रु ६०,००० बोजा गोदावरी श्रीराम कडे - 906फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.