सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #1945 · धानोरा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
131, 142, 99
Talathi
रवींद्र रामकिसन लांडगे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहुन देणार : धानोरा ग्रामसेवा सह .संस्था म.धानोरा लिहुन घेणार : बाजीराव रामभाऊ वायाळ गट क्र. 131,99,142,144, वर फेरफार क्रमांक 1378 ने घेतलेला बोजा ग्रा. से. सह. सोसा. धानोरा रु. 114000/- बाजीराव रामभाऊ वायाळ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.