सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #1947 · धानोरा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
रवींद्र रामकिसन लांडगे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार आसाराम अर्जुन चव्हाण रा.धानोरा ता.सि.राजा जि.बुलडाणा यांनी मौजे धानोरा शिवारात गट नं 4 मध्ये 0.36 हे.आर जमीन आणि एक बोअरवेल चा पुर्ण हिस्सा त्यांनी आपली बहीण कविता अर्जुन चव्हाण यांच्याकडून आदेश क्र रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/धानोरा /02/2026-27 दि.5/10/2026 नुसार फेरफार घेण्यात आला आहे .