सातबारा Watch

← पिंपळगांव लेंडी

Ferfar #1068 · पिंपळगांव लेंडी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
शिवानंद दादाराव सानप
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सहकारी संस्था कि राजा लिहून घेणार : गिताबाई विष्णु बोरुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : श्री भानुदास धुराजी यांनी अध्यक्ष ग्राम सेवा सहकारी संस्था कि राजा कडे गट नं 79 मधिल 1 हे 65 आर जमिन 45000 रू गहाण दिला दि 26 मे 94 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 31/08/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.