सातबारा Watch

← किनगांव राजा

Ferfar #5162 · किनगांव राजा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
604
Talathi
प्रविण आत्माराम झिने
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र कि.राजा लिहून घेणार : भगवान जयवंता झोरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र कि.राजा कडून भगवान जयवंता झोरे यांचा ५०००/- रु बोजा - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 04/09/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.