Ferfar #5165 · किनगांव राजा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 410
- Talathi
- प्रविण आत्माराम झिने
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- विजय शंकरराव गवारे यांचे मौजे किनगाव राजा येथील गट क्र 410 मधील इतर अधिकारातील फेरफार क्र 3603 मधील 50 पैसे विहीरीच्या हिस्सा हे आपली पत्नी त्यांनी रेखा विजय गवारे यांना 50 पैसे पूर्ण हिस्सा हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रेखा विजय गवारे यांना दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचे कडील खरेदी दस्त क्र 2575 दिनांक 23/08/2023 (क्षेत्राचा पुर्वी मंजुर झालेला फेर क्र 4569) प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे विहीरीतील हिस्से गाव नमुना नं. 7/12 वरील इतर अधिकारात दाखल केले.