सातबारा Watch

← वर्दडी बु.

Ferfar #2871 · वर्दडी बु.

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
339
Talathi
श्रीमंत गोपाळा पांडव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : रा .प्र.क्र./सिलिंग /वर्दडीबु ता.सिंदखेडराजा /3/2026-27 आदेश दिनांक : 30/09/2026 मा,जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांच्या कडील आदेश क्र रा.प्र.क्र./सिलिंग/वर्दडी बु.ता.सिंदखेडराजा/3/2026-27आदेश दि.30/09/26 अन्वये खातेदार रामदास भिकाजी पवार व इतर यांचे क्षेत्र 1.62हे.आर.क्षेत्राच्या जमिनीचा भुधारणाधिकार भोगवटदार वर्ग -2 मधुन भोगवटदार वर्ग -1 मध्ये परावर्तीत करण्यात आले.