सातबारा Watch

← उगला

Ferfar #1091 · उगला

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
राहुल साहेबराव देशमुख
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र/.एस.आर.व्ही-43/उगला/21/2026-2027 आदेश दिनांक : 30/10/2026 मौजे उगला मधील गट क्रमांक 249 मधील क्षेत्रफळ 0.1300 हे.आर जमिनीचे महा. जमीन महसुल अधि. 1966 च्या कलम 85 अन्वये धारण जमिनीचे खालील प्रमाणे विभाजन करण्यात आले देणार:- संतोष माधव उगले यांची गट क्रमांक 249 मधील क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी घेणार:- गजानन माधव उगले यांना गट/सर्वे क्रमांक 249 मधील क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी वरीलप्रमाणे मा. तहसिलदार, सिंदखेडराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र/.एस.आर.व्ही-43/उगला/21/2026-2027 दि. 30/10/2026 नुसार महा. जमीन महसुल अधि. 1966च्या कलम 85 अन्वये धारण जमिनीचे विभाजन करण्यात आले.