Ferfar #1188 · महारखेड
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,लिहुन देणार:- विमल वसंता आंधळे ,गिता संतोष काकड (खाता क्रमांक :- 319) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 78
हक्कसोड लिहुन घेणार:- कृष्णा वसंता आंधळे ,लिहुन देणार:- विमल वसंता आंधळे ,गिता संतोष काकड (खाता क्रमांक :- 319) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 86
हक्कसोड लिहुन घेणार:- कृष्णा वसंता आंधळे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा बुलडाणा यांचेकडील दस्त क्रमांक 3148-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.