Ferfar #660 · नशिराबाद
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- जी वाय दराडे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/09/2026
लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा सिंदखेडराजा, सिंदखेडराजा
लिहुन देणार : अरूणा बळीराम राठोड रा. नशिराबाद यांनी दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 184421.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूणा बळीराम राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जप्तीबोजा/२३६/२०२६ दिनांक 16/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 184421.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.