Ferfar #662 · नशिराबाद
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- जी वाय दराडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : वसंतराव नाईक वि.जा.व भा.ज.वि.महामंडळ मर्या. बुलडाणा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा
लिहुन देणार : सिताराम खंडु राठोड रा. नशिराबाद यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम खंडु राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २०५/२०२६-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.