सातबारा Watch

← अंचली

Ferfar #1974 · अंचली

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
जी वाय दराडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.81/अंचली/06/2026-2027 आदेश दिनांक : 23/09/2026 मा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र.एम.आर.सी.81/अंचली/06/2026-2027 आदेश पारित दिनांक 23/09/2026 नुसार मौजे अंचली शिवारातील जमिन गट नं 64 मधील भोगवटदार वर्ग-2 असलेली तुळजाराम गुलाबराव अवघडराव यांची 1.61 हे आर जमीन वरील आदेशा नुसार भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये परावर्तीत करण्यात आली.