सातबारा Watch

← शेलू

Ferfar #747 · शेलू

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
मधुकर आबा उदार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.सआसक/बुल/क.दा.गा.स.व.स्वा.योजना/लाभार्थी/3382/2022-23 आदेश दिनांक : 04/07/2022 मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हास्तरीय समिती,बुलढाणा यांचे वरील आदेशानुसार खातेदार शारदा नानाभाऊ पवार रा.शेलु यांना मौजे शेलु येथील गट क्र.108 मधील 1.61 हे.आर जमीन, दि.04/07/2022 रोजी जिल्हास्तरीय समितीने शासन निर्णयात नमूद केल्यानुसार निवड केलेल्या लाभधारकास वाटप करण्यात येत आहे.