Ferfar #1151 · धांदरवाडी
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- अरुण ओंकाराप्पा गव्हाणकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/धांदरवाडी/60/2026-27
आदेश दिनांक : 26/10/2026
मा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/धांदरवाडी/60/2026-27 आदेश पारीत दिनांक 26/10/2026 रोजी मौजे धांदरवाडी येथील
गट नं 87 मधील खातेदार लिहुन देणार:- राजु महेबुब शेख यांचे नावे असलेले जमीन क्षेत्र 0.89 हे आर जमीन पुढीलप्रमाणे
लिहुन घेणार:- इम्रान राजु शेख क्षेत्र 0.89 हे आर.
वरील आदेशा नुसार नोंद घेण्यात येत आहे करीता नोंद मंजुरीस्तव सादर.