सातबारा Watch

← सिंदखेडराजा

Ferfar #9746 · सिंदखेडराजा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
31/3
Talathi
राहुल साहेबराव देशमुख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जालना गहाणखत लिहुन देणार : सुशिलकुमार विद्याधर जाधव रा. सिंदखेडराजा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2963-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 594000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/3 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुशिलकुमार विद्याधर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 594000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.