Ferfar #9748 · सिंदखेडराजा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/2
- Talathi
- राहुल साहेबराव देशमुख
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा सिंदखेड राजा
गहाणखत लिहुन देणार : सुजाता रत्नाकर किंगर रा. सिंदखेडराजा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2976-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता रत्नाकर किंगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.