Ferfar #9790 · सिंदखेडराजा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- राहुल साहेबराव देशमुख
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप.बॅक लि.बीड शाखा सिंदखेडराजा
गहाणखत लिहुन देणार : गजानन बहेनाजी मगर रा. सिंदखेडराजा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3275-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन बहेनाजी मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.