Ferfar #5863 · सिंदखेड राजा भाग २
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 339/3/अ
- Talathi
- स्वप्नील शिवाजी देशमुख
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : दि चिखली अर्बन को ऑप बँक लि चिखली शाखा सिंदखेड राजा
लिहून घेणार : अरुण बबनराव आढाव जमानतदर - विमल बबनराव आढाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 339/3/अ तपशिल : प्रमाणे अरुण बबनराव आढाव ,विमल बबनराव आढाव यानी चिखली अर्बन को-ऑप.बँक लि.चिखली शाखा सिंदखेडराजा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. १२/०८/२०२६ दिलेवरुन तसेच रिलीज डीड दस्त क्रमांक २६७०/२०२६ दिनांक १४/०८/२०२६ दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.