सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #4081 · मांडवा

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
108, 113
Talathi
नारायण सुदामदेव दहातोंडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा बिबी लिहुन घेणार : रमेश आश्रू सोनुने यांनी सर्व्हे क्रमांक 108 वर फेरफार क्रमांक 108 ने घेतलेला बोजा रमेश आश्रू यांनी भा.स्टेट.बँक.बीबी.हिस २८०००/- ०३/०८/२०१० व ४५०००/-३१/०८/२०११ रोजी गहाण दिली. सर्व्हे क्रमांक 113 वर फेरफार क्रमांक 113 ने घेतलेला बोजा रमेश आश्रू यांनी भा,स्टे,बँक बीबी हिस 28,000 रु व 45000 रु.गहाण . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.