सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #4084 · मांडवा

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
नारायण सुदामदेव दहातोंडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा बिबी लिहून घेणार : पंजबराव आत्माराम गावडे यांनी पंजाबराव आत्माराम यांनी भा,स्टे,बँक बीबी हिस 18,000 रु गाहन - 178 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 2026/27-19 दी.21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.