सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #4086 · मांडवा

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
394, 396, 58
Talathi
नारायण सुदामदेव दहातोंडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : मांडवा ग्रामसेवा सह संस्था मांडवा लिहुन घेणार : रामराव पर्वता लोढे यांनी सर्व्हे क्रमांक 394 वर फेरफार क्रमांक 100 ने घेतलेला बोजा रामराव पर्वता यांनी ग्रा,से,सो,मांडवा गट,न394 हिस 54,000 रु गहाण सर्व्हे क्रमांक 396 वर फेरफार क्रमांक 1184 ने घेतलेला बोजा रामराव पर्वता यांनी ग्रा,से,सो,मांडवा गट,न 396 हिस 54,000 रु गहाण सर्व्हे क्रमांक 58 वर फेरफार क्रमांक 58 ने घेतलेला बोजा रामराव लोढे यांनी ग्रा,से,सो, मांडवा हिस 50,000 रु गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.