सातबारा Watch

← बिबी

Ferfar #5316 · बिबी

लोनार, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
148/1, 149
Talathi
सचिन लक्ष्मण खिल्लारे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : वि.नायब तहसीलदार,लोणार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र. एस.आर.व्हि.-43/09/बिबी/2026-27 आदेश दिनांक : 30/10/2026 वि.नायब तहसीलदार,लोणार यांचे महसुली न्यायालय आदेश क्र.रा.प्र.क्र.एस.आर.व्हि.-43/09/बिबी/2026-27 पारित दिनांक 30/10/2026 नुसार मौजे बिबी येथील खातेदार राधाकिसन रामराव वायाळ आणि एकनाथ राधाकिसन वायाळ यांनी गट नं.148/1 मधील स्वतः च्या हिस्स्यातील अनुक्रमे वहीती 0.41 हे.आर व 0.50 हे.आर अशी एकूण ०.91 हे.आर जमीन विठ्ठल राधाकिसन वायाळ यांना दिली,तसेच विठ्ठल राधाकिसन वायाळ यांनी गट नं. 149 मधील स्वतः चा हिस्सा वहीती 0.63 हे.आर जमीन एकनाथ राधाकिसन वायाळ यांना दिला असे नमूद आहे.त्याप्रमाणे गाव नमुना 7 मध्ये आदेशाची नोंद घेण्यात येत आहे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.