Ferfar #1767 · ब्राम्हण चिकना
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- प्रफुल रघुनाथ अगळते
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म. चिखली र.नं.436 शाखा बिबी
लिहून घेणार : मधुकर किसन वायाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : प्रमाणे मधुकर किसन वायाळ यानी श्री.मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चिखली शखा बीबी तर्फे दिपक आनंदा खरात यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1573
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक कार्यालय लोणार यांचा दि. 15/10/2026 दस्त क्र. 2931 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.