Ferfar #1769 · ब्राम्हण चिकना
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- प्रफुल रघुनाथ अगळते
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 135, ७/१२ सदरी दाखल असलेला सुमित भागवत बोडखे अज्ञान याचे अ.पा.क. वडील भागवत साहेबराव बोडखे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुरावा आधार कार्ड वरून कमी केला.