सातबारा Watch

← खापरखेड

Ferfar #1096 · खापरखेड

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
प्रफुल रघुनाथ अगळते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुलतानपूर लिहून घेणार : गजानन बाबुराव चव्हाण यांनी गजानन बाबुराव सेन्ट्रल बँक सु.पूर कर्ज 25000 - 234 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.