सातबारा Watch

← हिवरा खंड

Ferfar #1135 · हिवरा खंड

लोनार, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
प्रफुल रघुनाथ अगळते
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा सुलतानपूर गहाणखत लिहुन देणार : राजू गुलाबराव इंगळे रा. हिवरा खंड यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2966-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू गुलाबराव इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.