सातबारा Watch

← हत्ता

Ferfar #1604 · हत्ता

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
58, 87
Talathi
सचिन लक्ष्मण खिल्लारे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : तुळजाई महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मेहकर , शाखा लोणार ता लोणार जि बुलढाणा लिहुन देणार : भास्कर सिताराम मोरे रा. हत्ता गट नंबर/ सर्वे नंबर 58, 87 यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2946 दिनांक 1६/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन अनुक्रमे क्षेत्र ०.६७ हे.आर व ०.६० हे.आर असे एकूण 1.27 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर सिताराम मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.