Ferfar #3195 · किनगाव जट्टू
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- निलेश भुजंगराव जाधव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : ग्राम सहकारी संस्था शाखा किनगाव
लिहून घेणार : पढरीनाथ वामन मुर्तडकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : 45000/- रु गहान दिला - 1424
दि बुलडाणा अर्बन को. ऑ क्रे. सोसा . हिस कि. जट्टू हिस 1424
पंढरीनाथ वामन मुंनडेकर यांनी - 1424
पंढरीनाथ वामनराव यांनी रु30,000/-स गहाण दिले . 1553
बुलडाणा अर्बन को ऑप क्रे सोसा शाखा कि.जट्टु हिस . 1553
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.