सातबारा Watch

← सुलतानपुर

Ferfar #10631 · सुलतानपुर

लोनार, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
757/5/प्लॉट
Talathi
पवन प्रल्हाद बोडखे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म.चिखली शाखा सुलतानपूर तर्फे प्रदीप परशराम सुरुशे गहाणखत लिहुन देणार : पुष्पा बबन साळुंके रा. सुलतानपुर यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 3106-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 757/5/प्लॉट नं 15 क्षेत्र 0.9072 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा बबन साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 757/5/प्लॉट नं 15