सातबारा Watch

← वडगांव तेजन

Ferfar #3191 · वडगांव तेजन

लोनार, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
राजेश विठ्ठलराव भाकडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस आर व्ही.आर-४३/५३/२०२६-२०२७/वडगाव तेजन आदेश दिनांक : २१/०९/२०२६ वरील आदेश क्र. रा.प्र.क्र.एस आर व्ही.आर-४३/५३/२०२६-२०२७/वडगाव तेजन दि.२१/०९/२०२६ नुसार मौजे वडगाव तेजन येथील खातेदार लता नामदेव गुंजकर यांनी त्यांचे गट क्र.१४९ मधील ०.२१ हे.आर जमिनीचे वरील आदेशाने त्यांनी खालीलप्रमाणे वाटणीपत्र तयार करून दिले. १)ज्ञानेश्वर किसन गुंजकर यांना त्यांचे गट क्र.१४९ मधील ०.२१ हे,आर जमिन वरील आदेशाने वाटणीपत्रकानुसार वाटणीपत्र करून दिले.