Ferfar #1394 · बोरखेडी
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- भाग्यश्री संतोष पवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : सत्यजीत अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मेहकर शाखा लोणार
लिहून घेणार : हिंमतराव त्र्यंबक दळवी
यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : प्रमाणे हिंमतराव त्र्यंबक दळवी यानी शाखा व्यवस्थापक सत्यजीत अर्बन को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मर्यादित मेहकर शाखा लोणार यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1348
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्रजा.क्र S/U/C/C/S/L/68/2026 DT 15/10/2026 / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक लोणार यांचे दस्त क्र 2942 दिनांक 16/10/2026 नुसार बोजा कमी करण्यात आला.