सातबारा Watch

← वेणी भाग-1

Ferfar #3060 · वेणी भाग-1

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
किशोर लक्ष्मन फोलाने
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : वेणी ग्रा.से.सह.संस्था र.न.६२१ लिहून घेणार : सोनाजी कचरु वाघमारे यांनी सोनाजी कचरू वेणी ग्रा से सो लोणार २३००० - 951 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.