Ferfar #3275 · धायफळ
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- आशिष भगवान शिंदे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बीबी
लिहून घेणार : रामेश्वर त्र्यबक राउत
यांनी सर्व्हे क्रमांक : 272 तपशिल : रामेश्वर त्र्यंबक यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बीबी हिस 1,00,000 व 1,00,000 रु मध्ये गहाण दिली - 2388
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बीबी बँक यांचेकडील पत्र क्र S/NOC/06 दिनांक 17/09/2026 रोजीचे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.