सातबारा Watch

← धायफळ

Ferfar #3278 · धायफळ

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
आशिष भगवान शिंदे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया बीबी लिहून घेणार : श्रीराम टोपा राठोड यांनी श्रीराम टोपा भा.स्टे.बँक बीबी कर्ज ४५००० - 2498 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया बीबी यांचेकडील पत्र क्रमांक s/noc/06 दिनांक 06/10/2026 पत्रानुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.