Ferfar #2853 · पिंपळनेर
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- विशाल मारोती धोत्रे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.व्ही 43/69/2026 -2027
आदेश दिनांक : 07/10/2026अर्जदार पांडुरंग हनवंता गव्हाणे रा पिंपळनेर ता लोणार यांनी मोजा पिंपळनेर येथील गट 296 क्षेत्र 0.17 आर जमीन ज.म.अ.1966 चे कलम 85/2 चे आदेशाने विभाजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे 1]नामदेव हनवंता गव्हाणे गट 293 क्षेत्र 0.17 पो.ख.0.0 हिसा0.17 पुर्ण नावे करण्यात आला