Ferfar #2856 · पिंपळनेर
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 499
- Talathi
- विशाल मारोती धोत्रे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43 /82/2026
आदेश दिनांक : 29/10/2026अर्जदार आसाराम रामकृष्ण सानप व इतर रा पिंपळनेर अर्जनुसार मोजा पिंपळनेर येथील गट 499 क्षेत्र 1.16.50 पो.ख 0.05 म ज.म.अ.1966 चे कलम 85 चे कलम 2 नुसार खालीलप्रमाणे जमिनीचे विभाजन करण्यात आले 1]आसाराम रामकृष्ण सानप र.गट 499 क्षेत्र 0.58 पो.ख 0.03 एकूण 0.61 2]गोरखनाथ रामकृष्ण सानप गट 499 क्षेत्र 0.58.50 पो.ख 0.02 एकूण 0.60.50 या प्रमाणे विभाजन करण्यात आले