सातबारा Watch

← हिरडव

Ferfar #3836 · हिरडव

लोनार, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
219, 221, 355
Talathi
विशाल मारोती धोत्रे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही 43 /5/हिरडव आदेश दिनांक : 27/10/2026अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही 43 /5/हिरडव आदेश दिनांक : 27/10/2026अर्जदार साहेबराव दगडू भादुर्गे रा.हिरडव ता लोणार अर्जानुसार मोजा हिरडव येथील गट 355 क्षेत्र 2.07 आकार 1.65 पो.ख एकूण 2.07 हे गट 221 आकार 0.85 क्षेत्र 0.39 स.न 219 क्षेत्र 0.51 आकार 1.11 जमिनीचे 85/2 आदेशाने विभाजन करण्यात आले 1]प्रणव रवि भांदुर्गे अ.पा.क.आजोबा साहेबराव दगडू भांदुर्गे यांच्या नावे गट 355 मध्ये 0.47 आर हिसा गट 219 मध्ये 0.51 आर गट न 221 मध्ये 0.39 आर हिसा वाटुन दिला 2]मनीषा रवि भांदुर्गे यांच्या हिस्यावर गट 355 क्षेत्र 1.6000 या प्रमाणे जमिनीचे विभाजन करण्यात आले