सातबारा Watch

← हिरडव

Ferfar #3837 · हिरडव

लोनार, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
126, 131
Talathi
विशाल मारोती धोत्रे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/81/2026 -2027 आदेश दिनांक : 30/10/2026अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/81/2026 -2027 आदेश दिनांक : 30/10/2026 अर्जदार रमेश ब्रम्हदेव ईप्पर राधाबाई ब्रम्हदेव ईप्पर ,सरस्वती बबन सानप रा हिरडव याची मोजा हिरडव येथील गट 126 क्षेत्र 0.27 आकार 1.00 व गट न 131 क्षेत्र 1.41 आकार 2.21 यांनी म ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये खालीलप्रमाणे प्रमाणे आपसात आदेशाने विभाजन करण्यात आले 1]रमेश ब्रह्मदेव ईप्पर गट 126 क्षेत्र 0.27 यातील पुर्ण हिसा गट 131 क्षेत्र 1.41 यातील पुर्ण हिसा या प्रमाणे विभाजन करण्यात आले