Ferfar #2832 · पांग्रा डोळे
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1/अ
- Talathi
- विजय प्रल्हाद कायंदे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार वर्षा श्रीकृष्ण डोळे यांचे पती श्रीकृष्ण भानुदास डोळे दिनांक 26/09/2021 रोजी मयत झालेने त्यांचे वारस सर्वे न 5/1/अ क्षेत्र 0.६७ हे.आर वर वारस लावण्यात आले.मुले लहान असल्याने आई अ.पा.क लागले नसल्याने खालील प्रमाणे .प्रणव श्रीकृष्ण डोळे,अर्नव श्रीकृष्ण डोळे ,अ.पा.क आई वर्षा श्रीकृष्ण डोळे यांना सर्वे न 5/1/अ क्षेत्र 0.67 हे.आर जमिनीवर अ.पा.क नोंद घेण्यात आली