सातबारा Watch

← जांबुल

Ferfar #3284 · जांबुल

लोनार, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1/क, 8/1/ब
Talathi
सुहासिनी नारायणराव उबरहंडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा लोणार ता. लोणार जि. बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मन उकंडा इंगोले रा. जांबुल यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 3075-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1566000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/क, 8/1/ब क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मन उकंडा इंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1566000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.