Ferfar #3286 · जांबुल
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/4
- Talathi
- सुहासिनी नारायणराव उबरहंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणार
लिहून घेणार : तुकाराम नरसु कुलाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 81/4 तपशिल : तुकाराम नरसू कुलाळ यांनी भा स्टे बँक लोणार कडे 63000 गहाण - 2291
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र.jan/2026-27 दि.३०/१०/२०२६ / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.