Ferfar #3288 · जांबुल
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1
- Talathi
- सुहासिनी नारायणराव उबरहंडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा लोणार
लिहून घेणार : पांडूरंग कडूजी जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 91/1 तपशिल : पांडुरंग जाधव यांनी भारतीय स्टेट बॅक लोणार कडे 137000 तारण - 1970
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.jan/2026-27 दि.३०/१०/२०२६/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.